Nagpur Surat Highway Illegal Diesel Racketधुळे : नागपूर-सुरत महामार्गावर हॉटेलजवळील पत्र्याच्या शेडमध्ये टँकरमधून डिझेल काढून त्याचा काळाबाजार सुरू असल्याचा प्र. काका ढाब्याजवळ झालेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन डिझेल टँकर आणि इतर साहित्य असा सुमारे ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे..नागपूर-सुरत महामार्गावर हॉटेल व्यवसायाच्या आडून टँकरमधील इंधनाची अनधिकृत विक्री करण्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत.