Diwali Firecracker Rules: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर MPCB आणि मुंबई महापालिकेचे नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई : आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्पुरत्या फटाके विक्रीसह फटाके फोडण्याबाबत नियमावली जारी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथ, गल्ली अथवा रस्त्यापासून 10 मीटरच्या आत फटाके (Diwali Firecracker Rules) फोडण्यास मनाई करण्यात आली असून, उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.(Diwali Firecracker Rules) Diwali Firecracker Rules: कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?