Sankarshan Karhade on Ashok Saraf: संकर्षण कऱ्हाडेनं एका कार्यक्रमात अशोक सराफ यांच्यासोबतच्या काही खास आठवणींना उजाळा दिला. त्यातील एका गंमतीशीर प्रसंगातून अशोक सराफ यांचा मिश्कील स्वभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. Sankarshan Karhade on Ashok Saraf: आजोबा आणि नातवाच्या नात्यातील धमाल, मस्ती आणि भावनिक क्षण उलगडणारा 'आदि अनंत' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.