'ती' ऑडिओ क्लीप 'सामना'च्या स्टुडिओत तयार झाली, संजय राऊतांना पोलिसांनी उचललं पाहिजे; प्रसाद लाड यांचा खळबळजनक दावा. Prasad Lad and Sanjay Raut: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी भाजपच्या अंतर्गत वर्तुळातील ऑडिओ क्लीप ही संजय राऊत यांनी तयार करवून घेतली आहे.