Ramdas Kadam : एकनाथ शिंदेंसाठी रामदास कदम यांनी संपूर्ण भाजपला अंगावर घेतलं, परंतु आता शिंदे गटात रामदास कदम एकटे पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवरून महायुतीत वाद पेटला असून, भाजपला थेट अंगावर घेणारे रामदास कदम शिंदे गटात एकाकी पडल्याची चर्चा आहे.