हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. यंदा कार्तिक पौर्णिमा कधी साजरी केली जाणार? तसेच या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची पूजा, पवित्र नदीत स्नान, दीपदान, दानधर्म आणि सत्यनारायण व्रत करण्याची परंपरा आहे. कार्तिक पौर्णिमेची तिथी, पूजा विधी, धार्मिक महत्त्व आणि या दिवशी कोणते विधी केले जातात, याबद्दल सविस्तर जाणून घ्या.