सातारा : महाविकास आघाडीच्या नेत्यांची मानसिकता पराभवाचीच झाली आहे. तरीही ते दिवास्वप्न पहात आहेत. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. आपल्या. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. आपल्या अवाक्याबाहेरच्या अपेक्षा बाळगण्यात महाविकास आघाडीचे नेते वेळ घालवत आहेत, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांवर केली. .सातारा शहरातील विविध मतदान केंद्रांच्या भेटीप्रसंगी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.