वळसंग : उमदी (ता. जत) येथील विठ्ठलवाडीतील रडेर-माळी वस्ती परिसरात सार्वजनिक रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना गुरुवार, दि. २२ रोजी सकाळी साडेन. जत) येथील विठ्ठलवाडीतील रडेर-माळी वस्ती परिसरात सार्वजनिक रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. २२ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात ३२ जणांसह ४० ते ५० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.