कागल : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कागल तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर उत्साहात मतदान झाले. सकाळी मतदारांच्या केंद्राबाहेर रांगा लागलेल्या होत्या. कागल : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कागल तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर उत्साहात मतदान झाले. सकाळी मतदारांच्या केंद्राबाहेर रांगा लागलेल्या होत्या. शहरातील खर्डेकर चौक व निपाणी वेस परिसराला या निवडणुकीमुळे जत्रेचे स्वरूप आले होते..कागल तालुक्यात एकूण ६६.९२ टक्के इतके उच्चांकी मतदान झाले. राज्यात उच्चांकी मतदानाची परंपरा कागल तालुक्याने या निवडणुकीत देखील कायम राखली.