पन्हाळा : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पन्हाळा तालुक्यातील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पदवीधर मतदारसंघासाठी सरासरी तब्बल ७५.९३ टक्के मत. पडळ केंद्रावर सर्वाधिक ७४.९८ टक्के मतदान नोंदवले गेले. .कोडोली येथील कुमार केंद्रशाळेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. चंद्रदीप नरके यांनी बाजार भोगाव येथील आबासाहेब भोगावकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.याशिवाय आसुर्ले येथे ७१.६४ टक्के, कोतोलीत ७१.३१ टक्के, कळे केंद्रावर ६९.२६ टक्के, पन्हाळा शहरात ६८.