कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळच्या चेअरमन निवडीतही बैठकीच्या कोरमवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कोरम पूर्ण करण्यासाठी आ. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळच्या चेअरमन निवडीतही बैठकीच्या कोरमवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला एका संचालकाची गरज आहे. सभेचा कोरम पूर्ण न झाल्यास चेअरमन निवडीची बैठकच अडचणीत येण्याची शक्यता असल्याने आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष राहील.