मिरज : सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २८ लाख ५०० रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महादेव आनंदराव बिराजदार (रा. सोलापूर) या. मिरज : सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २८ लाख ५०० रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोलापूर) याच्यासह वर्मा, शर्मा, राव, मिश्रा, सक्सेना आणि देशपांडे (पूर्ण नावे व पत्ते नाहीत) अशा आठजणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.