खानापूर : कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालक ठार झाला. गुंजी-लोंढा महामार्गावरील वाटरे-जोमतळे दरम्यानच्या धोकादायक वळणावर गुरुवारी (दि. २२) रात्र. गुंजी-लोंढा महामार्गावरील वाटरे-जोमतळे दरम्यानच्या धोकादायक वळणावर गुरुवारी (दि. २२) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. विनोद संभाजी गुरव (वय ३९, रा. ऐन श्री माऊली देवी यात्रोत्सवात ही घटना घडल्याने गुंजी गावावर शोककळा पसरली आहे..विनोद हे कामानिमित्त गोव्यात वास्तव्यास होते. माऊलीदेवी यात्रोत्सवासाठी ते गुंजीत आले होते.