Parvinder Awana News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ज्युनियर निवड समितीबाबतही एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भारताचे माजी वेगवान गोलंदाज परविंदर आवना हे ज्युनियर समितीचे नवे अध्यक्ष बनले आहेत. Parvinder Awana News: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ज्युनियर निवड समितीबाबतही एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भारताचे माजी वेगवान गोलंदाज परविंदर आवना हे ज्युनियर समितीचे नवे अध्यक्ष बनले आहेत.