नेव्हरे धरणात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू शोधमोहिमेदरम्यान पाण्यावर तरंगताना आढळला मृतदेह. नेव्हरे धरणात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू --- पाण्यात तरंगताना आढळला मृतदेह; शिरसोली परिसरात हळहळ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : शेताकडे गेलेले शेतकरी कैलास हरी चव्हाण- मराठे (वय ५५, रा. न.) यांचा नेव्हरे धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. २२) शेताकडे गेलेले चव्हाण घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू होता. २३) दुपारी धरणातील पाण्यावर त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.