मुदाळतिट्टा : कर्नाटक,आंध्र,गोवा,कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूर(ता.भुदरगड )येथील सद्गुरू बाळूमामा या. मुदाळतिट्टा : कर्नाटक,आंध्र,गोवा,कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूर(ता.भुदरगड )येथील सद्गुरू बाळूमामा यांची १३४ वी जयंती उत्सव पार पडला. संत सद्गुरू बाळुमामा देवालय समिती, ग्रामस्थ व सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून शुक्रवार दि.२३ ऑक्टो. राेजी विविध धार्मिक कार्यक्रमानी उत्सव संपन्न झाला.