Himayatnagar Drought हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील आदिवासीबहुल पिचोंडी गावातील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर केरबा कोळेकर (वय ३५) यांनी शेतीतील उत्पन्नात घट झाल्या. Himayatnagar Drought हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील आदिवासीबहुल पिचोंडी गावातील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर केरबा कोळेकर (वय ३५) यांनी शेतीतील उत्पन्नात घट झाल्याच्या विवंचनेतून गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पिचोंडी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे..