Aheri Road Protestगडचिरोली : अहेरी तालुक्यातील खांदला–चिरेपल्ली–मरनेली-आलापल्ली रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन मुख्यमंत्र्यांच्य. Aheri Road Protestगडचिरोली : अहेरी तालुक्यातील खांदला–चिरेपल्ली–मरनेली-आलापल्ली रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींनी ठोस आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२३) तिसऱ्या दिवशी संध्याकाळी समाप्त करण्यात आले..खांदला ते चिरेपल्ली आणि चिरेपल्ली ते आलापल्ली हा सुमारे २२ किलोमीटरचा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रुग्णांना रुग्णालयात पोहोचविणे कठीण झाले आहे.