संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आज अत्यंत शांततेत पार पडली. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अमरावती, अकोला, बुलढाणा, यव. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आज अत्यंत शांततेत पार पडली. दुसरीकडे, महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने त्याचाही फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रचारादरम्यान या सर्व घडामोडींवर राजकीय नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले.