Join us for an exhilarating celebration of Dussehra in Dhule with the vibrant Ravan Dahan ceremony, highlighting cultural and communal harmony. धुळे : टुडे पान २ साठी.. अवतीभवती -- धुळ्यात धनदाई नगरात रावणदहन सोहळा धुळे : दसऱ्याच्या मुहूर्तावर देवपूरमधील धनदाई नगर येथील मोकळ्या मैदानात धनदाई नगर सांस्कृतिक व अध्यात्मिक मित्रमंडळातर्फे प्रभू श्रीरामांच्या जयघोषात रावणदहन सोहळा उत्साहात पार पडला.