मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेऊन केलेल्या 500 कोटींच्या खळबळजनक आरोपानंतर, पत्रकार परिषदेतून ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडला. पुरावा म्हणून. मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलेल्या 500 कोटींच्या आरोपावरुन, ऑडिओ क्लिपवरुन सध्या रणकंदन माजलं आहे. त्यावरुन, महायुतीमध्येच दोन पक्ष आमने-सामने आल्याचं चित्र आहे..