खासदार वाजेंसह शेतकऱ्यांचा जलसंपदा कार्यालयात ठिय्या गोदावरील कालवा अस्तरीकरणाविरोधात शेतकरी आक्रमक. पान-१--ॲंकर ------ SNR26B23233 नाशिक ः जलसंपदा विभागाच्या कार्यालयात ठिय्या देताना खासदार राजाभाऊ वाजे व शेतकरी. ------------------ स्थळपाहणी करून गावनिहाय पाहणीअंती निर्णय -------------- गोदावरी अस्तरीकरणप्रश्नी खासदार वाजेंचा ‘जलसंपदा’समोर ठिय्या ---------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.२३ ः गोदावरी उजव्या तट कालव्याच्या सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणाच्या विरोधात शेतकरी आक्रमक होवू लागले आहेत. खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.