Join us in exploring the significant impact of Jal Tara Soak Pits in Maharashtra's rural communities, focusing on water conservation, groundwater recharge, and effective water management practices through innovative community initiatives. ॲंकर NSK26H33368 जळगाव : जलतारा शोषखड्डे निर्मितीची विशेष मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ. –––– एकाच दिवसात साडेपाच हजार जलतारा शोषखड्डे (उपशीर्षक) जिल्ह्यात विशेष मोहीम; चिंचोली येथून सुरुवात; भूजलपातळी वाढविण्यावर भर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.