गायक दलेर मेहंदी यांच्यावर भर कार्यक्रमात आरोप करणारे उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांच्याविरोधातील वाद आता आणखी वाढला आहे. दलेर मेंहंदी यांचे भाऊ आणि गायक मिका सिंह यांनी थेट उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे धाव घेतली आहे. गायक दलेर मेहंदी यांच्यावर भर कार्यक्रमात आरोप करणारे उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांच्याविरोधातील वाद आता आणखी वाढला आहे.