PV Sandhu House Photos : फराह खान ही तिचा कूक दिलीपसोबत साथ बॅडमिंटनपटू स्टार पी.व्ही सिंधू आणि तिचा पती वेंकट दत्ता यांच्या बंगळुरूतील घरी पोहोचली. तिच्या व्लॉगमध्ये अनेक खास गोष्टी दिसल्या. चला टाकूया नजर.. बॉलिवूडमधील कोरिओग्राफर- दिग्दर्शिक फराह खानचा व्लॉग खूप लोकप्रिया आहे. आत्तापर्यंत तिने अनेक सेलिब्रिटींची घर दाखवली आहेत. यंदा तिने व्लॉगमध्ये दोनदा ऑलिंपिक मेडल जिंकणारी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूच्या घराचं विहंगम दृश्य सर्वांना दाखवलं. तिथे ती तिचा कूक, दिलीपसोबत गेली होती.