साडीत तिच्या मैत्रिणींसोबत दिसणारी ही तरूणी, बॉलिवूडमधील चर्चित अभिनेत्रींपैकी एक आहे.तिने करिअरमध्ये फक्त 2 हिट चित्रपट दिले, तरीही आज तिचं नेटवर्थ तब्बल 170 कोटी रुपये आहे. Mallika Sherawat Childhood Photo : बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचं नाव हिंदी चित्रपटसृ्ष्टीतल्य त्या अभिनेत्रींमध्ये समाविष्ट आहे, ज्यांनी स्वत:ची वेगळी ओळख मिळवण्यासाठी फक्त मोठ्या पडद्यावर वेगळ्या भूमिकाच निवडल्या नाहीत, तर खासगी आयुष्यताही अनेक कठीण निर्णय घेतले. चित्रपट क्षेत्रात आल्यावर तिने तिचं नाव बदललं.