SBI Money Security Update : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांची माहिती लीक झाल्याच्या वृत्तांमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले ह... SBI Money Security Update : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांची माहिती लीक झाल्याच्या वृत्तांमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यावर बँकेने अधिकृत स्पष्टीकरण देत ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे आणि वित्तीय डेटा पूर्णपणे सुरक्षित असल्याची मोठी हमी दिली आहे.