Crime News: प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने तपासणी करत असलेल्या महिला डॉक्टरवर पोलिसांसमोरच हल्ला करून तिच्या कानाखाली मारल्याची धक्कादायक घटना वर्धा जिह्यात घडली आहे. या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. तपासणी करत असलेल्या महिला डॉक्टरवर आरोपीने पोलिसांसमोरच हल्ला करून तिच्या कानाखाली मारल्याची धक्कादायक घटना वर्धा जिह्यात घडली आहे. या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.