विशेष प्रतिनिधीनांदेड : विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदानाची सज्जता होत असतानाच मतदार यादीतील असंख्य घोळ समोर येत आहेत. नांदेडमध्. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, त्यांच्या आमदार कन्या तसेच अनेक लोकप्रतिनिधींसह शेकडो कार्यकर्त्यांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट झाली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे..या निवडणुकीसाठी नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ११८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.