नाशिक : पुढारी वृत्तसेवानाशिक महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी 'रामकाल पथ' प्रकल्पांतर्गत पंचवटीतील काळाराम मंदिर आणि कपालेश्वर मंदिर परिसरात वेंडिंग झोनसह विविध न. या कामासाठी प्रस्तावित १२ कोटी रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पंचवटीतील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या परिसराचा विकास होण्याबरोबरच भाविक व पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. .ED Raids IVF Centers | नाशिक, ठाणे आणि बारामतीमधील आयव्हीएफ केंद्रांवर ईडीची धडक कारवाई .