जालना : शहरात मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध जालना पोलिसांनी विशेष मोहीम राबवत ११ वाहने ताब्यात घेतली. शहरातील विविध प्रमुख चौका. जालना : शहरात मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध जालना पोलिसांनी विशेष मोहीम राबवत ११ वाहने ताब्यात घेतली. शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे अनधिकृत सायलेन्सर बसवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे..