जळगाव : पुढारी वृत्तसेवाजैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था असलेल्या भवरलाल अँड कांताई जैन फाउंडेशनतर्फे दिले जाणारे द्वैवार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून, 'कांता. मीनाक्षी पाटील (मुंबई), बालगंधर्व पुरस्कारासाठी श्रीकांत डेरंगे (संगमनेर, जि. अहिल्यानगर) तसेच श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. महानोर पुरस्कारासाठी अच्युत गोडबोले (मुंबई) यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. .जळगाव : माजी सरपंच मारहाण प्रकरण | 'मारणाराही माझाच, मार खाणाराही माझाच’-आमदार किशोर पाटील .