पारगाव: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात आगाप कांदा लागवडीला वेग आला आहे. पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्यापूर्वी पीक घेण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांची लगबग सुरू. पारगाव: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात आगाप कांदा लागवडीला वेग आला आहे. पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्यापूर्वी पीक घेण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. .Pune De Addiction Treatment: गांजाचे सेवन करणाऱ्या तीन तरुणांना न्यायालयाकडून दिलासा; व्यसनमुक्तीनंतर गुन्ह्यांतून निर्दोष मुक्तता.