अंबड : अंबड शहरातील हुसेन मुबारक बाशन यांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यूपीआयच्या माध्यमातून तीन वेगवेगळ्या व्यवहारांतून त्यांच्या खात्य. अंबड : अंबड शहरातील हुसेन मुबारक बाशन यांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ऑनलाइन आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे..तक्रारीतील माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी यूपीआयच्या माध्यमातून तीन आर्थिक व्यवहार झाले.