मंचर: आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील ४५ गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागल्याने हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) उजव्या कालव्याला तातडीने पाणी सोडण्याची मा. पावसाअभावी शेतीला पाणी मिळणे कठीण झाले असून, उभी पिके करपू लागली आहेत. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाईही जाणवू लागल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे..Early Onion Planting: पाणीटंचाईपूर्वी आगाप कांदा लागवडीची लगबग; आंबेगावच्या पूर्व भागातील शेतकरी चिंतेत.या परिसरातील शेती मोठ्या प्रमाणावर कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे.