देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवागंगापूर व आळंदी धरणांची निर्मिती शेतकऱ्यांच्या घामावर झाली आहे, त्यामुळे या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाच आहे. जर शेतकऱ्याला. जर शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पाणी मिळाले नाही, तर जिल्ह्यात पाण्यासाठी तीव्र संघर्ष पेटेल, असा आक्रमक इशारा सिद्धपिंपरी येथे झालेल्या तातडीच्या पाणी परिषदेत शेतकऱ्यांनी दिला. .Shetkari Samriddhi Railway | देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची ऐतिहासिक भरारी; 11 महिन्यांत 100 फेऱ्या पूर्ण!.धरणातील पाणी नियोजन समितीची बैठक प्रशासनाने न घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.