औसा : औसा शहरातील जुन्या बसस्थानकासमोरील हॉटेलजवळ तेजस गायकवाड याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या अक्षय ऊर्फ आकाश नरवडे याला औसा पोलिसांनी अव. औसा : औसा शहरातील जुन्या बसस्थानकासमोरील हॉटेलजवळ तेजस गायकवाड याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या अक्षय ऊर्फ आकाश नरवडे याला औसा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. न्यायालयाने आरोपीला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. .