Nagpur: नागपूर विभागात एकूण 38 उमेदवारांच्या यादीत 36व्या क्रमांकावर अनिल सोले यांचे नाव असून जर एखाद्या मतदाराला त्यांना मतदान करायचे असेल, तर तो करू शकतो. कारण त्यांचे नाव मतपत्रिकेवर आहे. Nagpur Graduate Constituency Election 2026 : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात (Nagpur Graduate Constituency Election 2026) भाजपमध्ये (BJP) झालेली ऐतिहासिक बंडखोरी शमवण्यामध्ये जरी भाजप श्रेष्ठींना यश आलं असलं, आणि बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी त्यांचा पाठिंबा भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale).