गृहमंत्री जर बांगलादेशींना देशाबाहेर काढू शकत नसाल, तर तुम्हाला पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, जर करोडो बांगलादेशी देशात आहेत असं तुम्ही सांगताय, तर तुम्ही काय केलं? अशी विचारणा त्यांनी केली. . Sanjay Raut on Amit Shah: अमित शाह आज गर्जना करत होते की आंदोलनामुळे सत्ता बदल होणार नाही, असं कोणी सांगितलं तुम्हाला? आज आव्हान देतायत 'कितना भी आंदोलन करो सत्ता बदल नही होगा', तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलाय का?