Raj Thackeray on Manoj Jarange Audio Clip : या लोकांनी नीट गोष्टींचा विचार करावा. उद्या ज्या वेळेला सत्ता जाईल ना, त्यावेळेला कोणकोणत्या गोष्टी यांच्या अंगाशी येणार आहेत, याचा अंदाज नाहीये त्यांना, असंही राज ठाकरे म्हणालेत. Raj Thackeray on Manoj Jarange Audio Clip : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल (गुरूवारी, ता २२) पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक ऑडिओ क्लिप ऐकवली.