Discover the shocking verdict where the court exonerated 11 accused in an attempted murder case. Learn about the details of the crime, witness issues, and the court's decision that has left many stunned. प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील बोढरेचे अकरा आरोपी निर्दोष सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. चाळीसगाव) येथील महिलेसह तिच्या आईवर तलवार आणि लाकडी दांडक्यांनी प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने ११ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.