Praniti Shinde : सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात टिप्पणी करणं एका डॉक्टरला चांगलचं महाग पडलं आहे. प्रणिती शिंदे सातत्याने विविध मुद्यांवर आवाज उठवत असतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या त्या कन्या आहेत. Praniti Shinde : सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात टिप्पणी करणं एका डॉक्टरला चांगलचं महाग पडलं आहे. प्रणिती शिंदे सातत्याने विविध मुद्यांवर आवाज उठवत असतात.