पुढील पिढी जन्माला घालण्यासाठी प्रजननादरम्यान किंवा त्यानंतर मरण पत्करणाऱ्या किटकांना जीवनशास्रात. निसर्गात असे काही किटक आहेत, जे नवीन वंश जन्माला येण्यासाठी स्वत:चे एकी प्रकारे बलिदान देत असतात.काही प्रकारात अंडी दिल्यानंतर नर- मादी दोघेही जीवन संपतात तर काही किटकात नरावरच निसर्गानेच ही जबाबदारी सोपवलेली असते. नर मधमाशी याच्या जीवनाचा उद्देश्यच राणी माशीशी मिलन करणे हा असतो.हवेत उडताना जेव्हा नर मधमाशी राणी माशीसोबत मेटिंग करते.