Tiger Shroff Case : अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्यानंतर पोलीस कसून चौकशी करत आहेत. आता अभिनेत्याच्या हल्लेखोराबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.. या हल्ल्यासाठी मुंबईत वर्षभरापासून मोठ्या हलचाली सुरु होत्या... Tiger Shroff Case : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू परिसरातील कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आतापर्यंत जळपसा 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.