जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जामनेर तालुक्यात मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून 37 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.