नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रावादीचे नेते नितेश कराळे मास्तर (Nitesh Karale Master) यांनी बंडखोर केली आहे. यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाआ केली आहे.