IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव. IND vs NZ 1st T20 : भारतानं न्यूझीलंड दौऱ्याची विजयानं सुरुवात केली आहे. मात्र, गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यरच्या एका अजब निर्णयानं टीम इंडियावर पराभावचं संकट निर्माण झालं होतं.