एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय. Bank Job cuts News : एका बाजूला एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) लोकांचे काम सोपे करत असताना, दुसऱ्या बाजूला ते नोकऱ्याही हिरावून घेत आहे. अनेक कंपन्या बँका नोकरकपात करत आहेत.