तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम. यापूर्वी, चेंडूंच्या संख्येनुसार एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतकाचा विक्रम शुभमन गिलच्या नावावर होता. त्याने याच महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 117 चेंडूंमध्ये द्विशतक पूर्ण केले होते.