Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार. याव्यतिरिक्त, सरकारने आधार पडताळणीद्वारे ऑनलाइन उपलब्ध असलेल्या काही सेवांवरील शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये कार्डवरील नाव आणि पत्ता बदलण्यासारख्या सेवांचा समावेश आहे.